Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जिल्हा नियोजन अधिकाऱ्याला एक महिना झाला तरी खुर्ची सोडण्याचे “नियोजन” जमेना?

    शेती अनुदान घोटाळा ;महसूल विभागाचे पाप झाकण्यासाठी आमच्या डोक्याला ताप-ग्रामसेवकांमध्ये संताप

    ITI: ” मंगलवाणी”ची अंमलबजावणी सुरू; प्राचार्य उखळीकर पुन्हा जालन्यात; पुढार्‍यांमध्ये धाकधूक?

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » फसवणूक प्रकरणी मिशन हॉस्पिटल वर गुन्हा दाखल; हे अधिकार पोलिसांना नाहीत डॉ. मोजेस
    जालना जिल्हा

    फसवणूक प्रकरणी मिशन हॉस्पिटल वर गुन्हा दाखल; हे अधिकार पोलिसांना नाहीत डॉ. मोजेस

    edtvBy edtvJuly 17, 2021Updated:July 17, 2021No Comments2 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना -महात्मा फुले जन आरोग्य योजने कडून रुग्णाचेेेे बिल मिळाले असतानादेखील मिशन हॉस्पिटलने रुग्णाकडून  बिल वसूल केलेआणि फसवणूक केली. याप्रकरणी सदर बाजार पोोलिस ठाण्यात मिशन हॉस्पिटलचे डॉ. ख्रिस्तोफर मोजस आणि व्यवस्थाप डेव्हिड गायकवाड  यांच्याविरुद्ध सदर बाजार पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान हेेे अधिकार पोलिसांना नसल्याचा निर्वाळा डॉ. मोजेस यांनी दिला आहे.

    *हे आहे प्रकरण*

    अजितदादा कोठारी यांच्या पत्नीला मुतखड्याचा त्रास होता. आणि त्यासाठी त्यांनी दिनांक 29 एप्रिल 2020 रोजी मिशन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू केले. दिनांक 21 मे पर्यंत त्यांचे हे उपचार सुरू होते. यादरम्यान रुग्णालयातील आणि बाहेेरच्या औषधी खर्च असा एकूण 17 हजार 764 रुपये रुग्णालयाने नगदी भरून घेतले.  त्यानंतर महात्मा फुले जन आरोग्य योजने कडून देखील त्यांना 24 हजार रुपये मंजूर झाले. मात्र हॉस्पिटलने त्यांचे बिल परत केले नाही .या आरोपावरून हॉस्पिटलनेेे रुग्णांची फसवणूक केल्याप्रकरणी वरील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

    *  पोलिसांना अधिकारच नाही*

    दरम्यान याा संदर्भात आरोपी असलेले डॉ. मोजस यांनी सांगितले की अशा प्रकारचाा गुन्हा दाखल करण्याचा अधिकार पोलिसांना नाही. एवढ्या रात्री गुन्हा दाखल करण्यासारखे यामध्ये काय आहे? केवळ शनिवार आणि रविवार दोन दिवस सुट्टीचे पाहून हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांना कसा त्रास होईल या उद्देशाने हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. खरेतर पोलिसांना असा अधिकार नाही. यासंदर्भात पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांची यासंदर्भात भेट घेतली आहे. आणि कायदा मधील तरतुदी विषयी त्यांना माहिती दिली  ,त्या अनुषंगाने  त्यांनी सर्व पोलीस ठाण्यांना  तशा सूचन सूचना देऊन असेेेे गुन्हे दाखल करून  घेण्यापूर्वी जिल्हाधिकारी किंवा जिल्हा शल्य्य चिकित्सक यांच्याशी चर्चा करावी असं सांगितलं आहे.

    ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी प्ले स्टोर वरून डाऊनलोड करा edtv jalna app

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    गुन्हा दाखल जालना जालना मिशन हॉस्पिटल डॉक्टर मोजस गुन्हा दाखल डॉ.मोजस मिशन हॉस्पिटल
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleराज्यराणी एक्सप्रेस मधील दहा डबे नांदेड ते मनमाड दरम्यान प्रवाशांना उपलब्ध
    Next Article शिवपार्वती च्या रूपात आनंदी स्वामी महाराज; पैठणच्या गोसावी कुटुंबीयांची गायन सेवा
    edtv

    Related Posts

    जिल्हा नियोजन अधिकाऱ्याला एक महिना झाला तरी खुर्ची सोडण्याचे “नियोजन” जमेना?

    July 5, 2025

    शेती अनुदान घोटाळा ;महसूल विभागाचे पाप झाकण्यासाठी आमच्या डोक्याला ताप-ग्रामसेवकांमध्ये संताप

    July 4, 2025

    ITI: ” मंगलवाणी”ची अंमलबजावणी सुरू; प्राचार्य उखळीकर पुन्हा जालन्यात; पुढार्‍यांमध्ये धाकधूक?

    July 4, 2025

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 20254,064 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,183 Views

    नोकरीच्या शोधात? एक हजार एकशे जागांमध्ये तुमचा नंबर शंभर टक्के!

    June 21, 2025911 Views

    जालन्यात उद्या पुन्हा रास्ता रोको आणि जेलभरो आंदोलन!

    June 10, 2025806 Views
    Don't Miss
    Breaking News July 5, 2025

    जिल्हा नियोजन अधिकाऱ्याला एक महिना झाला तरी खुर्ची सोडण्याचे “नियोजन” जमेना?

    जालना- शासनाने बदलीचे आदेश काढून एक महिना उलटला तरी देखील जालन्याच्या जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना खुर्ची…

    शेती अनुदान घोटाळा ;महसूल विभागाचे पाप झाकण्यासाठी आमच्या डोक्याला ताप-ग्रामसेवकांमध्ये संताप

    ITI: ” मंगलवाणी”ची अंमलबजावणी सुरू; प्राचार्य उखळीकर पुन्हा जालन्यात; पुढार्‍यांमध्ये धाकधूक?

    आता नाही चालणार शासकीय कार्यालयांमध्ये वाढदिवसाचा पुळका!

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    जिल्हा नियोजन अधिकाऱ्याला एक महिना झाला तरी खुर्ची सोडण्याचे “नियोजन” जमेना?

    शेती अनुदान घोटाळा ;महसूल विभागाचे पाप झाकण्यासाठी आमच्या डोक्याला ताप-ग्रामसेवकांमध्ये संताप

    ITI: ” मंगलवाणी”ची अंमलबजावणी सुरू; प्राचार्य उखळीकर पुन्हा जालन्यात; पुढार्‍यांमध्ये धाकधूक?

    Most Popular

    जवसगाव शिवारातून गौण खनिजाचा अवैध उपसा

    April 27, 20210 Views

    शॉटसर्किटने दीड एक्कर ऊस जळून खाक

    April 27, 20210 Views

    माळरानावरील झाडांमध्ये वाऱ्याप्रमाणे पसरली आग; जीवितहानी नाही

    April 27, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.