Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    इमारत करोडोंची, रस्ता मात्र काटाकूपाट्यांचा; वकिलाचे लाक्षणिक उपोषण

    इथले उबाठा वाले झोपलेत का? माझ्यासारखे समदुःखी गप्प का?माजी आ. गोरंट्याल

    परदेशात जाणारे विद्यार्थ्यांचे लोंढे थांबविण्यासाठी एन.इ.पी.ची प्रभावी अंमलबजावणी करावी!- उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ.शैलेन्द्र देवळाणकर यांचे आवाहन

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » कशी असेल आठ वाजता सुरू होणारी मतमोजणी!
    Jalna District

    कशी असेल आठ वाजता सुरू होणारी मतमोजणी!

    EdTvBy EdTvNovember 22, 2024Updated:November 22, 2024No Comments2 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना – भारत निवडणूक आयोगाचे निरीक्षक (सामान्य) जालना यांच्या उपस्थितीमध्ये जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघामधील अंतर्गत मतमोजणीसाठी मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक आणि सुक्ष्म निरीक्षकांचे सरमिसळीकरण (रॅण्डमायझेशन) प्रक्रिया पार पडली.  जिल्ह्यातील 99-परतूर, 100-घनसावंगी, 101- जालना, 102-बदनापूर आणि 103- भोकरदन विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी दि.23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजता होणार असून मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांनी दिली.

    जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघासाठी दि.22 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता मतमोजणीस्थळी सर्व मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक आणि सुक्ष्म निरीक्षक अशा एकुण 425 अधिकारी-कर्मचाऱ्यांची त्या त्या विधानसभा मतदारसंघ स्तरावर रंगीत तालिम घेण्यात आली. तसेच भारत निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रशिक्षण घेण्यात आले. सर्व विधानसभेसाठी दि.23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजता सर्व विधानसभा मतदार संघामध्ये मतमोजणीस्थळी मतमोजणी करण्यात येणार आहे. पाच विधानसभा मतदारसंघासाठी पोस्टल बॅलेट मतमोजणी टेबल 39, पर्यवेक्षक 49, सहायक 47, सुक्ष्म निरीक्षक 49, एकुण मनुष्यबळ 145, ईटीबीपीएस मतमोजणी टेबलची संख्या 9, मतमोजणी पर्यवेक्षक 10, मतमोजणी सहायक 11, एकुण मनुष्यबळ 21, ईव्हीएम मतमोजणी टेबलची संख्या 70, मतमोजणी पर्यवेक्षक 85, मतमोजणी सहायक 90, सुक्ष्म निरीक्षक 84, एकुण मनुष्यबळ 259 आणि मतमोजणीसाठी लागणारे राखीवसह मनुष्यबळ एकुण 425 याप्रमाणे नेमणूक करण्यात आली आहे.

    सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
    -दिलीप पोहनेरकर-9422219172

    bol bhidu ed election commission jalna distric jalna nic mh live जालना बातम्या जालना विधानसभा बोल भिडू
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleउमेदवारांचे भवितव्य महिलांच्या हाती!कसं? कशी वाढली टक्केवारी ? जालना जिल्हा महाराष्ट्रात तिसऱ्या क्रमांकावर कसा आला? बंडखोर, जातिवादाचा त्रास झाला का?- काय म्हणाले जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ
    Next Article मनोज जरांगे फॅक्टरचा उलटा परिणाम? जालन्यात मविआचा सुपडा साफ, पाचही जागा महायुतीला; अर्जुन खोतकर यांनी दिला विरोधकांना लगेच इशारा
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    इमारत करोडोंची, रस्ता मात्र काटाकूपाट्यांचा; वकिलाचे लाक्षणिक उपोषण

    June 2, 2025

    इथले उबाठा वाले झोपलेत का? माझ्यासारखे समदुःखी गप्प का?माजी आ. गोरंट्याल

    June 2, 2025

    परदेशात जाणारे विद्यार्थ्यांचे लोंढे थांबविण्यासाठी एन.इ.पी.ची प्रभावी अंमलबजावणी करावी!- उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ.शैलेन्द्र देवळाणकर यांचे आवाहन

    June 2, 2025

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 20252,191 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,161 Views

    तयार राहायला सांगितले, परंतु बोलावलेच नाही -माजी सैनिकाला खंत!

    May 18, 2025720 Views

    दुष्काळात तेरावा महिना;रोहित्र(DP) जळताना कधी पाहिला आहे?

    May 21, 2025516 Views
    Don't Miss
    Breaking News June 2, 2025

    इमारत करोडोंची, रस्ता मात्र काटाकूपाट्यांचा; वकिलाचे लाक्षणिक उपोषण

    जालना- सर्वे नंबर 488 परिसरामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या इमारती समोरच दुसऱ्या बाजूला करोडो रुपयांची सार्वजनिक न्यास नोंदणी…

    इथले उबाठा वाले झोपलेत का? माझ्यासारखे समदुःखी गप्प का?माजी आ. गोरंट्याल

    परदेशात जाणारे विद्यार्थ्यांचे लोंढे थांबविण्यासाठी एन.इ.पी.ची प्रभावी अंमलबजावणी करावी!- उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ.शैलेन्द्र देवळाणकर यांचे आवाहन

    परदेशात जाणारे विद्यार्थ्यांचे लोंढे थांबविण्यासाठी एन.इ.पी.ची प्रभावी अंमलबजावणी करावी!- उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ.शैलेन्द्र देवळाणकर यांचे आवाहन

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    इमारत करोडोंची, रस्ता मात्र काटाकूपाट्यांचा; वकिलाचे लाक्षणिक उपोषण

    इथले उबाठा वाले झोपलेत का? माझ्यासारखे समदुःखी गप्प का?माजी आ. गोरंट्याल

    परदेशात जाणारे विद्यार्थ्यांचे लोंढे थांबविण्यासाठी एन.इ.पी.ची प्रभावी अंमलबजावणी करावी!- उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ.शैलेन्द्र देवळाणकर यांचे आवाहन

    Most Popular

    धुणे धुण्यासाठी विहीरीवर गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू ;बदनापूर तालुक्यातील घटना

    April 24, 20210 Views

    18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबण्याच्या मार्गावर

    April 25, 20210 Views

    ऑटो अंबुलन्स मुळे कोरोना बाधित रुग्णांना मिळणार दिलासा; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उपक्रम

    April 26, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.