घनसावंगी -तालुक्यातील मौजे राहेरा येथील एका शेतकऱ्याने पपईच्या शेतामध्ये गांजाचे आंतरपीक घेतले होते. याबद्दल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी या शेतावर छापा मारला.
शेतातून 15.66 kg मुद्देमाल जप्त केला आहे .या मुद्देमालाची बाजारामध्ये दोन लाख 18 हजार 520 रुपये एवढी किंमत होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
edtv jalna news App on play store,
web-edtvjalna.com
you tube-edtvjalna
Dilip Pohnerkar-9422219172