जालना – पुढची वंदे भारत रेल्वे मराठवाड्याच्या विकासात भर घालणाऱ्या लातूर येथील कोच फॅक्टरीतून तयार होईल अशी ग्वाही राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली जालना येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे नवीन अत्याधुनिक सर्व सोयींनी उपयुक्त अशा रेल्वेचे लोकार्पण केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीमध्ये आज जालना येथे करण्यात आले. या कार्यक्रमाला पालकमंत्री अतुल सावे ,जालनाचे आमदार कैलास गोरंट्याल, बदनापूर चे आमदार नारायण कुचे यांच्यासह अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होती.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172