Close Menu
ED TV News

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    मंठा पोलिसांची नवीन “ऑफर” दोन टिप्पर पकडून दिल्यास हप्त्यामध्ये “डिस्काउंट”.दोन जण जाळ्यात

    तृतीयपंथीयांचाही होणार सन्मान! जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी!

    पोद्दार ची “शाळा” उघड ;RTE च्या यादीत पुन्हा आले नाव.

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV News
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV News
    You are at:Home » काँग्रेसच्या “त्या” चिल्लर लोकांच्या भेटीसाठी ठाकरे दिल्लीला गेले- केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची टीका
    Jalna District

    काँग्रेसच्या “त्या” चिल्लर लोकांच्या भेटीसाठी ठाकरे दिल्लीला गेले- केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची टीका

    EdTvBy EdTv11/08/2024No Comments1 Min Read1 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना- स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही मुंबई सोडली नाही, ज्यांना कोणाला भेटायला यायचे असेल तर त्यांनी मातोश्रीवर यावे असा त्यांचा दरारा होता. परंतु मुख्यमंत्री म्हणून स्वतःच्या चेहरा दाखविण्यासाठी उद्धव ठाकरे हे चिल्लर लोकांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले आहेत. सत्तेच्या मोहापाई त्यांनी सर्व नीतिमत्ता सोडली आहे, बाळासाहेबांचा एकही गुण त्यांच्यामध्ये नाही आणि उद्धव ठाकरेची शिवसेना ही शंभर टक्के सेक्युलर झाली आहे. मी आत्तापर्यंत नऊ निवडणुका लढविल्या आणि त्या सर्व धनुष्यबाणाच्या चिन्हावरच लढविल्या आहेत त्यामुळे आम्हाला गद्दार म्हणण्याचा या ठाकरेंना अधिकार नाही .परंतु सत्तेसाठी ते काँग्रेसच्या चिल्लर लोकांना भेटत आहेत अशी टीका भारत सरकारच्या आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली.

    शिंदे सेनेचे माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी खासदार प्रतापराव जाधव ,खासदार संदिपान भुमरे, मंत्री अब्दुल सत्तार, आणि वकप बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमात खासदार जाधव बोलत होते. यावेळी मान्यवरांची समायोजित भाषणेही झाली. कार्यक्रमाची भूमिका माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी आपल्या प्रस्तावनेत विशद केली.

    https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
    App on play store,yt-edtvjalna
    –www.edtvjalna.com
    https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
    -दिलीप पोहनेरकर,9422219172

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    arjun khotkar mp prataprav jadhv mp sandipan bhumre RDC Jalna अर्जुनराव खोतकर खासदार संदिपान भुमरे मंत्री अब्दुल सत्तार शिंदे सेना शिवसेना
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleगैरप्रकार करणाऱ्या संस्थाचालकांच्या विरोधात परीक्षा मंडळाने कंबर कसली – परीक्षा मंडळाचे अध्यक्ष तथा उपजिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे
    Next Article 58 गुन्हे, तीन जिल्ह्यात वांटेड असलेले दोन आरोपी स्थानिक गुन्हा शाखेच्या ताब्यात ;देवमूर्ती येथे भर दिवसा टाकला होता दरोडा
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    मंठा पोलिसांची नवीन “ऑफर” दोन टिप्पर पकडून दिल्यास हप्त्यामध्ये “डिस्काउंट”.दोन जण जाळ्यात

    13/03/2026

    तृतीयपंथीयांचाही होणार सन्मान! जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी!

    12/03/2026

    पोद्दार ची “शाळा” उघड ;RTE च्या यादीत पुन्हा आले नाव.

    11/03/2026

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    या आहेत जालन्याच्या नूतन जिल्हाधिकारी, श्रीमती अशिमा मित्तल(IAS)

    30/07/20255,091 Views

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    31/05/20254,111 Views

    “या” शाळेमुळे लागला जालना जिल्ह्याला कॉपी मुक्त अभियानात”ढब्बा”

    10/02/20261,355 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    22/05/20251,249 Views
    Don't Miss
    Breaking News 13/03/2026

    मंठा पोलिसांची नवीन “ऑफर” दोन टिप्पर पकडून दिल्यास हप्त्यामध्ये “डिस्काउंट”.दोन जण जाळ्यात

    जालना-लाचखोरी मध्ये नवीन नवीन फंडे उघडकिस यायला लागले आहेत . लाचघेतल्यानंतर आपण पकडले जाऊ या…

    तृतीयपंथीयांचाही होणार सन्मान! जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी!

    पोद्दार ची “शाळा” उघड ;RTE च्या यादीत पुन्हा आले नाव.

    “या” शाळेमुळे लागला जालना जिल्ह्याला कॉपी मुक्त अभियानात”ढब्बा”

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    मंठा पोलिसांची नवीन “ऑफर” दोन टिप्पर पकडून दिल्यास हप्त्यामध्ये “डिस्काउंट”.दोन जण जाळ्यात

    तृतीयपंथीयांचाही होणार सन्मान! जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी!

    पोद्दार ची “शाळा” उघड ;RTE च्या यादीत पुन्हा आले नाव.

    Most Popular

    हे तर राज्य सरकारचे अपयश-आ.लोणीकर

    05/05/20210 Views

    आजी बरंय का! का विभागीय आयुक्तांनी केली आजीबाई च्या तब्येतीची चौकशी

    06/05/20210 Views

    आणखी एका कोरोना संशयिताचे रुग्णालयातून पलायन; रेल्वे पुलाखाली सापडला मृतदेह

    06/05/20210 Views
    © 2026 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.