जालना _जालना जिल्ह्याच्या आणि शहराच्या विकासासाठी शहरातील तरुण उद्योजकांनी एका “मंथन” परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेमध्ये कोरडा कचरा आणि ओला कचरा, याच्या समस्या आणि त्यावर उपाय या विषयाला जास्त भर दिला. याची अंमलबजावणी करण्यासाठी शासकीय यंत्रणेने काय करावे, नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत ?नागरिकांची काय जबाबदारी आणि कर्तव्य आहेत? यावर विचार मंथन झाले .हे मंथन करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील महानगरपालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत, जालनाच्या जिल्हाधिकारी श्रीमती अशी अशीमा मित्तल ,जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह श्रीमती पीएम मिन्नू, कचरा व्यवस्थापनातील तज्ञ मार्गदर्शक निमंत्रित केले होते. ही मंथन परिषद जालना शहरातील विशेष करून स्टील उत्पादन करणाऱ्या कारखान्यांमधील तरुण उद्योजकांनी आयोजित केली होती या परिषदेत कशावर मंथन झाले ते खालील व्हिडिओमध्ये

सविस्तर आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com ला भेट द्या!
■आपल्या edtv news या you tube ला सबस्क्राईब करा.
■खलील लिंक वापरून आपल्या व्हाट्सअप्प चॅनल ला कनेक्ट व्हा.https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
■दिलीप पोहनेरकर,9422219172