जालना-  जबाबदार उद्योग उभारणाऱ्या एका जबाबदार उद्योजकाचा एका विभागीय दैनिकाने ‘वन वर्ल्ड समिट अँड अवॉर्ड्स’ (One World Summit & Awards) हा पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. जालना शहरातील नामांकित सळ्या उत्पादन करणाऱ्या कालिका स्टीलचे संचालक गोविंद घनश्यामदास गोयल असं या पुरस्कार प्राप्त उद्योजकाचे नाव आहे.

इजिप्तमध्ये  ‘ग्लोबल आयकॉन अवॉर्ड फॉर इमर्जिंग एन्ट्रेप्रेन्युअर विथ सोशल इम्पॅक्ट’ (Global Icon Award for Emerging Entrepreneur with Social Impact) या पुरस्काराने गोविंद गोयल यांना सन्मानित करण्यात आले.
सामाजिक आणि नागरी विकासात सक्रिय योगदान देत जबाबदार उद्योग उभारण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची दखल या पुरस्काराद्वारे घेण्यात आली आहे.अमृता देवेंद्र फडणवीस आणि बोमन इराणी यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सविस्तर आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com ला भेट द्या!
■आपल्या edtv news या you tube ला सबस्क्राईब करा.
■खलील लिंक वापरून आपल्या व्हाट्सअप्प चॅनल ला कनेक्ट व्हा.https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
■दिलीप पोहनेरकर,
9422219172

 

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version