जालना- गेल्या दोन वर्षांपासून सर्वत्र हाहाकार उडाला आहे. अशा परिस्थितीत शासनाच्या वतीने सानुग्रह अनुदान म्हणून मृतांच्या नातेवाईकांना 50 हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. ही मदत कशी मिळवायची याविषयी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक  खतगावकर  यांनी दिलेली ही सविस्तर माहिती.

*दिलीप पोहनेरकर*,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version