Author: EdTv

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

जालना-शहरातील प्रभाग क्रमांक अकरा मित्र मंडळातर्फे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त निमंत्रितांचे कविसंमेलन व गीतगायन कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी ( ता.१९ ) करण्यात आले होते. कार्यक्रमात मोहब्बत अकल का सौदा…

जालना-मौजे सारवाडी तालुका जिल्हा जालना येथील जिल्हा परिषदेचे शिक्षक वन्यजीव छायाचित्रकार निसर्ग अभ्यासक प्राणीमित्र ज्ञानेश्वर गिराम यांच्या विद्यार्थ्याने आणि पालकांनी वाचवले हरिणाच्या पाडसाचे प्राण. जिल्हा परिषद…

जालना- शहरातील इंदेवाडी परिसरात असलेल्या संघर्ष नगर मध्ये भिक्कू संघाचा वर्षावासाचा कार्यक्रम आज पार पडला. भंते बोधीशील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांच्यासोबत धम्मचारी अरुणबोधी आणि हर्षरत्न,शशिमनी…

जालना- अतिवृष्टीमुळे शेतीचे झालेले नुकसान आणि घरांच्या झालेल्या पडझडीची मदत म्हणून राज्याकडे 600 कोटींची मदत मागितली आहे, आणि ती मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी ही झाली आहे. त्यामुळे…

जालना- दसरा संपला आहे आणि दिवाळी तोंडावर आली आहे. त्यामुळे सर्वच व्यवसायाला उभारी आली आहे. त्यातच दिवाळी सणानिमित्त परगावी जाणार येणार्‍यांची संख्या वाढली आहे. याचा परिणाम…

जालना-अंबड तालुक्याच्या ग्रामदैवत सोबतच महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून मत्स्योदरी देवी प्रसिद्ध आहे. गेल्या दोन वर्षांपासून या या देवीची यात्रा भरली नाही त्यामुळे निश्चितच यावर्षी मागील दोन…

जालना-आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास जालना- अंबड रस्त्यावर सामनगाव पाटीजवळ दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही, https://youtu.be/rHHX4s5fAH0 मात्र दोन्ही ट्रकचे मिळून सुमारे…

जालना- समाजात विलयाला जात असलेली एकत्रित कुटुंब पद्धती पुन्हा एकदा रुजविण्याची गरज आहे. एकत्रित कुटुंब पद्धतीची शक्ती मोठी आहे. या पद्धतीनुसार कुटुंबाबरोबर आपली आणि समाजाची प्रगती…

जालना-सण आनंदात जाण्यासाठी काही अशी परंपरा जपल्या पाहिजेत. त्या अगदीच निराधार नाहीत, मात्र त्याला सामाजिकतेची जोड देता आली तर आपला उद्देश सफल होईल. असे मत जिल्हा…

जालना-शेतकरी कुटुंबातील महिला देखील इच्छाशक्तीच्या जोरावर काय करू शकतात याचे एक उदाहरण पाहायचा असेल तर सध्या जालना येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जावे लागेल. आणि येथे कार्यरत…

जालना -आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन पोलीस प्रशासन आता अपडेट होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता आपत्ती निवारणासाठी सर्वांना एकाच नंबर वर मदत मागता येईल आणि…

जालना- जालना शहरातील महेश नथुमल नाथांनी या कपडा व्यावसायिकाला सुमारे साडेतीन लाखांना गंडा घालणाऱ्या जिंतूर येथील एका भामट्याला अटक करण्यात सदर बाजार पोलिसांना यश आले आहे.…

जालना- जालना जिल्हा परिषदेच्या तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती आशा गरुड यांना अतिरिक्त पदभार देण्यास जालना जिल्हा परिषदेने नकार दिला आहे. त्यामुळे आधीच वादग्रस्त असलेल्या अशा गरुड…

जालना-शिक्षणाला संस्कृतीची जोड देऊन मुलींनी आपला विकास करून घ्यावा.त्यासोबत महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मुलींसाठी स्वसंरक्षणाचे धडे बंधनकारक करावेत आणि दुसऱ्या बाजूला पालकांनी आपल्या मुलांना देखील संस्कारीत…

वाघरुळ- जालना तालुक्यातील वाघरुळ या गावाच्या डोंगरावर वसलेलं जगदंबा देवीचे मंदिर हे भाविकांसाठी एक श्रद्धास्थान आहे. फक्त नवरात्रात  नव्हे तर वर्षभर या मंदिरात भाविकांची गर्दी असते.…

जालना- भीम नगर येथीलअॅलन उर्फ मिकी अल्बर्ट पाटोळे वय 34 यांचा काल वाढदिवस होता .रात्री दहा वाजेच्या सुमारास वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने भिमनगर येथील चौकात मीकी…

जालना- शहरातील देहेडकरवाडी भागात असलेल्या जीजीमाय महिला भजनी मंडळाचा हे विसावे वर्ष आहे. सन 2000 मध्ये पंचपदी च्या माध्यमातून सुरु झालेल्या या भजनी मंडळाचा उपक्रम वाढतच…

जालना -सर्व समस्यांवर मात करता येण्यासाठी शिक्षण घेणे हा एकमेव पर्याय आहे. समाजात राहणीमानामुळे ज्या मुलींवर अन्याय अत्याचार होतो हे प्रमाण अगदीच नगण्य आहे, ज्या मुलींना…

जालना- उत्तर प्रदेश मध्ये भारतीय जनता पक्षाच्या  सरकारमधील मंत्री आणि त्यांच्या चिरंजीवांनी शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी या आंदोलकांच्या अंगावर वाहनही घातले, यामध्ये सात शेतकरी…

जालना-तलाठ्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या तलाठी, पटवारी, मंडळ अधिकारी, यांचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांना या पदावरून त्वरित हटवावे अन्यथा दिनांक 12 रोजी तहसीलदारांकडे सर्व दप्तर जमा…