Browsing: राज्य

जालना -घनसावंगी तालुक्यातील समर्थ रामदास स्वामींचे जन्मगाव असलेल्या जांब समर्थ येथील श्रीराम मंदिरातून मूर्तींची चोरी झाली होती. या मूर्ती पोलिसांनी शोधून काढल्या आहेत आणि या मूर्तींचा…

जालना- “त्यांनी आधी फारकत घेणार का?का सोबत राहणार हे सांगावे. त्यासोबत स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा काढण्यासाठी आम्ही काय राहुल गांधीच्या तोंडात जाऊन बसलो होतो? अशी प्रतिक्रिया केंद्रीय…

जालना- गेल्या अनेक वर्षांची सॉ मिल चालकांची दादागिरी मोडीत काढत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आज दि.18 रोजी जालन्यातील तीन सॉ मिल चालकांवर धाड टाकून लाकूड कापण्याचे पाच यंत्र,जळतन…

जालना- मंठा तालुक्यातील शेतकऱ्याने डोंगर माथ्यावर माळरानावर गांजाची शेती फुलविली होती, मात्र पोलिसांनी छापा टाकून हा गांजा उपटून आणून जप्त केला आहे. सुमारे साडेचार लाखांची ही…

जालना-अभिनेते सयाजी शिंदे यांनाही पुरातन झाडांच्या पुनर्जीवित करण्याच्या कामाने भुरळ घातली आहे.त्याच्या मदतीने मंठा तालुक्यात या कामाला सुरुवात झाली आहे. https://youtu.be/KmVbUZpRfoY मंठा या तालुक्याच्या ठिकाणापासून…

जालना- विकास कामांच्या आड येणाऱ्या किंवा रस्ता रुंदीकरणात अडचणीचे ठरणाऱ्या सुमारे 90 वटवृक्षांची शास्त्रोक्त पद्धतीने पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. https://youtu.be/ACTSzAKplWQ मंठा ते जिंतूर या रस्त्याचे रुंदीकरण…

जालना -येथील जे.ई. एस. महाविद्यालयाच्या मैदानावर मराठी अर्थशास्त्र परिषदेचे 45 वे वार्षिक राष्ट्रीय अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. दिनांक पाच सहा आणि सात असे तीन दिवस…

जालना-मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून त्यांनी देश तोडण्याचे काम केले आहे ,मात्र राहुल गांधी यांनी भारत जोडो पदयात्रा काढून देश जोडायला सुरुवात केली आहे. ही पदयात्रा दिनांक…

जालना -नवीन औद्योगिक वसाहतीमध्ये आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास लोखंड वितळण्याच्या भट्टीत झालेल्या स्फोटामध्ये सहा कामगार जखमी झाले आहेत. https://youtu.be/54Ozznq5Qxk या संदर्भात पोलीस अधीक्षकांनी अधिकृत माहिती…

जालना -समर्थ रामदास स्वामींचे जन्म ठिकाण असलेल्या जांब समर्थ येथील मंदिरातून 22 ऑगस्ट रोजी श्रीरामांच्या पुरातन मूर्ती चोरीला गेल्या होत्या. https://youtu.be/pwgbbih3488 पोलिसांची सर्व यंत्रणा कामाला लागली…

 जालना/ घनसावंगी- समर्थांचे जन्म ठिकाण असलेल्या श्री जांब समर्थ येथील श्रीराम मंदिरातून 22 ऑगस्ट रोजी श्रीरामांच्या मूर्ती आणि पंचायतन चोरीला गेले होते. या प्रकरणातील काही मूर्ती…

जालना -सुमारे दोन महिन्यांपूर्वी घनसावंगी तालुक्यातील श्रीक्षेत्र जांब येथून श्रीरामांच्या मूर्तींची चोरी झाली होती .समर्थ रामदास स्वामींनी ज्या मूर्तींची पूजा केली अशा या सुमारे चारशे वर्षांपूर्वीच्या…

जालना -घनसावंगी समर्थ रामदास स्वामींचे जन्म ठिकाण असलेल्या जांब समर्थ येथील श्रीराम मंदिरातून श्रीरामांचे पंचायतन दोन महिन्यांपूर्वी चोरीला गेलो होतो. समर्थ रामदास स्वामी ज्या मूर्तींची पूजा…

जालना- जालना येथून गोरखपुर ला जाण्यासाठी नवीन रेल्वे जाहीर झाली होती तिचा मुहूर्तही दि.19  ठरला होता. मात्र या रेल्वेच्या मार्गाला उत्तर भारतीयांचा विरोध होता. यासंदर्भात उत्तर…

नमस्कार ! सर्वांना दिवाळीच्या, आनंदोत्सवाच्या खूप- खूप शुभेच्छा! बदलत्या काळानुसार बदल घडवून आणणं हे माणसांच्या स्वभावातच आहे. त्याला प्रसारमाध्यमं तरी कशी अपवाद असणार? आणि म्हणूनच डिजिटल…

जालना -पंधरा वर्षांपूर्वी जालना ओस पडायची वेळ आली होती ,सर्वअधिकारी जाणे-येणे करीत होते, उद्योजक औरंगाबादला राहत होते, जालन्याला “खड्डेमय जालना” असं म्हणून हिणवत होते. मात्र आता…

जालना- घनसावंगी तालुक्यातील समर्थ रामदास स्वामींचे जन्म ठिकाण असलेल्या जांब या गावातून दिनांक 21 ऑगस्ट2022 रोजी श्रीरामांच्या मूर्तींची चोरी झाली होती. दीड महिन्यापासून पोलीस प्रशासन वेगवेगळ्या…

नाशिक -नाशिक जवळ आज दिनांक 8 रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास ट्रॅव्हल्स बस आणि टँकरमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये सुमारे दहा प्रवासी जळून खाक झाल्याची…

जालना-केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना मराठवाड्यातील “जो जे वांछील तो ते लाहो” म्हणणारे संत ज्ञानेश्वर माऊली आणि मराठवाडी पुरणाची पोळी या दोन गोष्टी भावल्या आहेत,” मी…

जालना -अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सर्वांनाच जुनी पेन्शन योजना लागू करावी ,या प्रमुख मागणीसह अन्य 22 मागण्यांसाठी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने आज मोर्चा काढण्यात आला.…