Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Browsing: जालना जिल्हा
जालना -नवीन मोंढ्यामध्ये दिवसा हमाली करत असताना रात्री व्यापारी घरी जाताना त्यांना लुटणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केली आहे, पाच आरोपींना ही ताब्यात घेतले आहे. नवीन मोंढा…
जालना -विविध कारणांमुळे न्यायालयात दाखल होण्यापूर्वी किंवा दाखल झालेल्या रखडत पडलेल्या प्रकरणांमध्ये झटपट आणि सन्मान पूर्वक न्याय मिळावा या उद्देशाने राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येते.…
जालना- धुळे जिल्ह्यातील सोनगीर पोलीस स्टेशन अंतर्गत 25 एप्रिल रोजी तलवारींचा मोठा साठा सापडला होता आणि या साठ्यामध्ये जालन्यातील चार आरोपी निष्पन्न झाले होते. त्या अनुषंगाने…
जालना-पीसीपीएनडीटी( गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध कायदा) कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तसेच बेकायदेशिरपणे गर्भलिंग निदान करणाऱ्या सोनोग्राफी केंद्र, व्यक्ती किंवा डॉक्टर, संस्था यांची माहिती…
जालना- जालना जिल्ह्यामध्ये आरोग्य क्षेत्रात सुरू असलेला भोंगळ कारभार आणि त्यातून वाढत जाणारे गर्भलिंगनिदान आणि बोगस डॉक्टरांचे प्रमाण याला महिनाभरात आळा घाला, अन्यथा मी नाराज होईल.…
जालना- वरिष्ठ अधिकारी म्हटलं की त्यांची बडदास्त, त्यांच्या मागे पुढे फिरणारे नोकर-चाकर आणि त्यांच्या तोंडून ती आदेशाची भाषा हे काही नवीन नाही. परंतु जालनेकरांना आम्ही एक…
जालना- शेतकऱ्यांच्या तीन प्रमुख प्रश्नांवर शासनाने त्वरित लक्ष द्यावे अन्यथा शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरतील असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे यांनी पत्रकार परिषदेत शासनाला दिला…
जालना- एका महामंडळाच्या कर्ज वाटपासाठी देण्यात येणारे कर्ज वाटपाचे विहित नमुन्यातील अर्ज लाभार्थ्यांना न मिळाल्यामुळे राडा होण्याची शक्यता होती. परंतु पोलिसांनी वेळीच लक्ष दिल्यामुळे हा प्रकार…
जालना- शहरातील चंदंनजिरा भागामध्ये सुमारे दोन कोटिंच्या भिशी घोटाळ्यानंतर आता पुन्हा एवढ्याच रकमेचा भिशी घोटाळा उघड झाला आहे. आणि या संदर्भात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…
जालना- डिजिटलमूळे आधुनिक क्रांती झाली आणि अनेक फायदे समोर यायला लागले. त्यातीलच एक महत्त्वाचा फायदा म्हणजे लाचखोर संस्थाचालकांना या पे फोनचा फायदा होत आहे, आणि त्याला…
जालना -शहरातून वाहणाऱ्या कुंडलिका आणि सीना या नदीच्या स्वच्छतेसाठी समाजातील सर्वच स्तर सरसावले आहेत. https://youtu.be/CG7FnifSO0M एक मे चे अवचित्त साधून जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड आणि…
जालना- मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्या विषयी केलेल्या विधानामुळे राजकारण चांगलेच पेटले होते, आणि समाजही ढवळून निघत होता. https://youtu.be/z9qgpj5K4vc अशा परिस्थितीमध्ये काल अक्षय तृतीया…
जालना- भगवान श्री परशुराम यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार दिनांक 3 रोजी अक्षय तृतीयेला जालना शहरातून भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. https://youtu.be/fcseO1tVKq4 कचेरी रोडवरील बालाजी मंदिरापासून वेदमूर्ती सुनील कुलकर्णी…
जालना- अक्षय तृतीया आणि भगवान श्री. परशुरामांच्या जयंतीच्या निमित्ताने नवीन जालना भागात जय परशुराम सोशल ग्रुपच्या वतीने श्री. परशुरामांच्या भव्य मूर्तीची मिरवणूक उत्साहात पार पडली. https://youtu.be/8Z1nHb6rnis…
जालना-विना अनुदानित किंवा अंशतः अनुदानित शाळेवरील शिक्षकांना 100% वेतन द्यावे, या आणि अन्य काही मागण्यांसाठी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांनी जालन्यातील रामतीर्थ स्मशानभूमी मध्ये…
जालना- तालुक्यातील धार कल्याण, पिरकल्याण या भागांमध्ये शेतीसाठी पाण्याची व्यवस्था असल्यामुळे बागायतीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे 2016 मध्ये धारकल्याण येथील शेतकरी विष्णू संपतराव ढोबळे यांनी अंगुराची…
जालना- शहरातील भोकरदन नाका परिसरात असलेल्या ढवळेश्वर येथे राजुरेश्वर क्लिनिकमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचा गोरखधंदा सुरू होता. याप्रकरणी आरोग्य विभागाला तक्रार मिळाल्यानंतर तीन…
जालना-शाळेमध्ये शिकत असताना मी आणि माझ्या मोठ्या बहिणीमध्ये बक्षिसांची स्पर्धा लागायची , आणि यातूनच मला बक्षीस मिळवायची लालूच लागली. ही लालूच ही चटक मला इथपर्यंत पोहोचण्यासाठी…
परिस्थितीशी दोन हात करत- करत कामगारांच्या कल्याणासाठी आणि कामगारांसाठी असलेल्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचविणारा एक कामगार हा जेव्हा साहित्यिक होतो त्यावेळेस त्याने मांडलेल्या व्यथा म्हणजे”जगु कसं!” https://youtu.be/uyzwcQFGdEQ…
जालना-पोलिसांसाठी आता अत्याधुनिक व्यायामशाळा सुरू करण्यात आली आहे. या व्यायाम शाळेचे उद्घाटन औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक केएम मल्लिकार्जुन प्रसन्ना यांच्या हस्ते आज पार पडले. https://youtu.be/FpoGf0RFB_I यावेळी…