Browsing: जालना जिल्हा

जालना दिवाळी हा नात्यांचा सण बहीण-भावाचं नातं पती-पत्नीचं नातं आईच आणि मुलाचं नातं वडिलांचा आणि मुलीचं नातं त्यामुळेच कदाचित या दिवाळीला नात्यांचा सण असंही म्हणतात असंच…

जालना- दिवाळीच्या काळात शेतकऱ्यांनाअतिवृष्टीचे अनुदान न मिळाल्यामुळे बदनापूर मतदार संघाचे आमदार नारायण कुचे यांनी आज दिवाळीच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. https://youtu.be/56yVwIAsB90 बदनापूर तालुक्यातील बावणे…

जालना- सुमारे दहा वर्षांपूर्वी सर्वच क्षेत्रात मोठे बदल होत गेले आणि प्रत्येक गोष्टी मध्ये डिजिटल ही यंत्रणा कार्यरत होत गेली. मात्र काही ठिकाणं अशी होती की,…

जालना- गोंदी पोलिस ठाणे अंतर्गत असलेल्या शहागड चौकीचे पोलीस दिनांक 19 सप्टेंबर रोजी साष्ट पिंपळगाव परिसरात गस्त घालत होते .यादरम्यान एका स्कार्पिओला त्यांनीअडवले, परंतु स्कार्पिओ चालक…

जालना-नगरपालिकेचे निवडणुकीचे पडघम आता हळूहळू वाजायला सुरुवात झाली आहे, आणि ही सुरुवात नागरिकांनीच केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अशा सुज्ञ नागरिकांच्या दारात मत मागण्यासाठी जाताना भावी…

जालना- प्रत्येक पालकांची धडपड ही आपला पाल्य चांगल्या शाळेत गेला पाहिजे यासाठी असते. मात्र आता परिस्थिती बदलायला लागली आहे. पाल्याला चांगल्या शाळेत घातल्या पेक्षा शाळा चांगली…

जालना- सालगाड्या शिवाय आणि कमी माणसांमध्ये शेती करायची असेल तर बांबूच्या शेतीशिवाय पर्याय नाही, या शेतीमुळे पर्यावरणाचा समतोल राखून आताच्या परिस्थिती पेक्षाही जास्त उत्पन्न घेता येऊ…

बदनापूर –  मुसळधार पावसाची बॅटींग झाली आहे.  नद्या नाल्यांना पूरसदृश परिस्थिती असताना व अनेक ठिकाणी बुडून होणाऱ्या दुर्घटना ताज्या असताना तरूणांच्या स्टंटबाजीला मात्र लगाम बसतच नसल्याचे…

जालना- जालन्याहून घनसांवगी कडे जाणाऱ्या रोहन वाडीच्या पुलावरून सध्या पाणी वाहत आहे. नागरिकांची ही गैरसोय लक्षात घेऊन राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आज या पुलावर जलसमाधी आंदोलन…

जालना-जाफाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेतकऱ्यांनी आदोंलन करून भारत बंद ला जाहीर पाठिंबा दिला. सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी यांच्या पिकाला हमी भाव देण्यासाठी केंद्र…

जालना- आरोग्य विभागाच्या 25 आणि 26 सप्टेंबर रोजी होणाऱ्या परीक्षा बारगळल्यानंतर आता या परीक्षांची पुन्हा एकदा नव्याने तारीख जाहीर करण्यात आली आहे .राज्याचे आरोग्य मंत्री राजेश…

जालना -तालुक्यात पिरकल्याण आणि धारकल्याण अशी दोन गावे आहेत. या दोन्ही गावांच्या मध्यभागी पिरकल्याण नावाचं मोठे धरण आहे. आजूबाजूच्या पंधरा-वीस गावांना याच धरणातून पाणीपुरवठा होतो .धरणाच्या…

जालना-शासनाने मंदिर उघडण्याचे सुचित करताच गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले मंदिरांचे उत्सव सुरू करण्याची लगबग सुरू झाली आहे. त्या हिशोबाने तोंडावर असलेल्या नवरात्रोत्सवाची तयारीही सुरू झाली…

https://youtu.be/gWNDQ3Cd_gA आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाच्या लाभलेल्या परीक्षेसंदर्भात सविस्तर माहिती दिली. सोबत आमदार कैलास गोरंट्याल यांचीही उपस्थिती होती. -दिलीप पोहनेरकर,9422219172

 जालना -परतूर तालुक्यातील शेलगाव येथील अंगणवाडी कार्यकर्त्या कांताबाई परसराम साठे यांनी शालेय पोषण आहाराचा तांदूळ भंगार वाल्यांना विकला होता.  गावकऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडून दिले होते, मात्र…

जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृह मध्ये आज स्थायी समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.भोकरदन तालुक्यातील सोयगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्या श्रीमती आशा पांडे यांनी पेरजापूर…

जालना-राज्यामध्ये आरोग्य विभागातील विविध पदे रिक्त आहेत विशेषकरुन वर्ग क आणि ड साठी उद्या दिनांक 25 आणि दिनांक 26 रोजी या परीक्षा होत आहेत. जालना जिल्ह्यामध्ये…

जालना- सदर बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जुना मोंढा भागातील एक किराणा दुकान 13 सप्टेंबर ला चोरट्यांनी फोडले. रामप्रसाद ललित प्रसाद जयस्वाल यांच्या मालकीचे हे दुकान…

जालना-पोलिस अधीक्षकांच्या आस्थापनेवर असलेल्या पोलीस शिपाई चालक या पदासाठी आज बुधवार दि.22 रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली. शहरातील पाच परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होती. https://youtu.be/SmxoOQXANzs त्यामध्ये…

जालना: येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेले राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक ३ मधील वाहनचालक पोलीस हवालदार श्रीकांत दिलीप पाटील (वय ३५) यांनीआज सकाळी आत्महत्या…