Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Browsing: Jalna District
जालना- घरातील सर्वच सदस्यांना वापरता येण्यासाठी 25 हजारांची महागडी सायकल महेश सिताराम धन्नावत यांनी दीड महिन्यापूर्वी खरेदी केली होती. ही सायकल दिनांक 17 जानेवारीच्या संध्याकाळी त्यांच्या…
बदनापूर: बदनापूर नगरपंचायत च्या दि. 21 डिसेंबर व दि. 18 जानेवारी रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी आज (दि. 19 जानेवारी) तहसील कार्यालयात झाली. या निवडणुकीत भाजपने…
जालना- संक्रांत ज्याप्रमाणे तिळगुळाचा गोडवा घेऊन येते त्याचप्रमाणे पतंग उडवणाऱ्या प्रेमींसाठी देखील उत्साहाचे वातावरण घेऊन येते. या संक्रांतीच्या निमित्ताने पतंग उडविण्याची एक परंपरा आहे आणि ही…
जालना-लाईन ब्लॉक मुळे औरंगाबाद-हैदराबाद एक्स्प्रेस काही दिवस औरंगाबाद येथून 125 मिनिटे उशिरा सुटणार, तर काचीगुडा-रोटेगाव विशेष गाडी 40 मिनिटे उशिरा धावणार आहे.करमाड ते चिखलठाणा सेक्शन मधील…
जालना-पोलीस स्टेशन सदर बाजार जालना अंतर्गत कादराबाद पोलीस चौकी हद्दीत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक परशुराम पवार यांना गोपनीय माहिती मिळाली होती की लोधी मोहल्ला येथे काही लोक…
जालना- शहरापासून काही अंतरावर असलेल्या खरपुडी रस्त्यावरील एका खदानी मध्ये रूपचंद सावरमल अग्रवाल या 30 वर्षीय तरुणाने उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्घटना आज सकाळी 11 वाजेच्या…
जालना- लुटमार, अतिवृष्टी, आग, अपघात, चोऱ्या, अशा कोणत्याही संकटामध्ये ,आपत्तीमध्ये नागरिकांना त्वरित दिलासा मिळावा या उद्देशाने शासनाने सुरू केलेल्या “डायल वन वन टू” या नवीन योजनेमुळे…
जालना- महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तथा जालना जिल्हा पालकमंत्री राजेशजी टोपे यांच्या भाग्य नगर , येथील निवासस्थाना समोर भाजपा युवा मोर्चा व युवती मोर्चा जालना जिल्हा…
जालना- सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भारध्वजावेध तीर्थस्थान श्रीकृष्ण नाथ महानुभाव देवस्थान खणेपुरी,( तालुका जालना) येथे संकल्पित केलेल्या 108 कोटी नामस्मरण मंदिराचा…
जालना- अंबड तालुक्यातील डोमेगाव येथे ग्रामपंचायत मध्ये पाणी पुरवठा करणारे कर्मचारी बाबासाहेब शेळके हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या तरी उपक्रमामुळे चर्चेत असतात. आज शेळके दांपत्याने गावातील…
जालना- जुना जालना भागात गांधीचमन परिसरात पालेभाज्या आणि फळे विक्री करणाऱ्या भरत मुजमुले या 25 वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला आहे. https://youtu.be/2TTRSLH-f2E आज पहाटे डबल जीन…
जालना- दारू चालू, मॉल चालू, रेस्टॉरंट चालू ,हे सर्व 50 टक्के चालू असताना इंग्रजी माध्यमांच्या शाळा बंद का? असा संतप्त सवाल इंडिपेंडेंट इंग्लिश स्कूल असोसिएशनच्या वतीने…
जालना- चार दिवसार संक्रांत आलेली आहे, आणि महिलांच्या आवडीचा असलेल्या या सणाचे नियोजन पूर्ण होत आहे. यामध्ये महत्त्वाचं नियोजन असतं ते हळदीकुंकवासाठी येणाऱ्या सुवासिनींना भेटवस्तू म्हणून…
जालना- ज्याप्रमाणे भारत आता 10 ते 20 टक्के अन्नधान्य निर्यात करत आहे त्याच प्रमाणे फळे आणि पालेभाज्याही निर्यात व्हायला हव्यात . एवढे उत्पादन झाल्यानंतर या उत्पादनाच्या…
जालना- तालुक्यातील पुणेगाव येथे राहणाऱ्या 60 वर्षीय भाऊसाहेब चव्हाण या शेतकऱ्याचा त्याच्याच मुलाने शेतात “काटा” काढला . नेहमीप्रमाणे भाऊसाहेब चव्हाण हे शेतामध्ये झोपलेले असताना त्यांचा मोठा…
जालना -संक्रांतीची चाहूल लागताच जालन्यात आणखी दुसरी चाहूल दिसते ती म्हणजे शहरातील बडी सडक वर थाटलेल्या “घेवर”च्या बड्या- बड्या दुकानांची, नव्हेतर बडी सडक वर “घेवर”ची दुकाने…
जालना- पत्रकार बातमीचा पाठपुरावा करतांना खूप मेहनत घेतात, मात्र स्वतःच्या आरोग्याबरोबरच भवितव्याची म्हणावी तशी काळजी घेत नाही. त्यामुळे उतारवयात पत्रकारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. ज्याप्रमाणे…
जालना- शहरातील उडपी हॉटेल परिसरात मंगळवार दिनांक चार रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणावर पूर्ववैमनस्यातून एका जमावाने तलवारीने हल्ला करून त्याला गंभीर…
वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन! त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा कु. किर्ती वाणी यांनी लिहिलेला हा विशेष लेख वाचकांसाठी सादर. *-दिलीप पोहनेरकर,9422219172* *************************************…
जालना जिल्हा परिषद मध्ये राष्ट्रीय अभियानांतर्गत मंजूर असलेल्या रिक्त कंत्राटी तत्वावरील विविध पदांसाठी, तसेच राष्ट्रीय नागरिक आरोग्य अभियान नगर परिषद जालना अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जालना…