Jalna District September 2, 2023मराठा आरक्षण; पोलिसांचा अश्रुधुरांचामारा; आंदोलकांची दगडफेक आणि जाळपोळ; पत्रकारांनाही धक्काबुक्की जालना- जिल्ह्यातील अंबड तालुक्यात अंतरवाली सराटी येथे गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाचे आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन सुरू आहे. प्रशासनाच्या वतीने हे आंदोलन मागे घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न…