Jalna District January 30, 2023तरुणीवर बलात्कार करणाऱ्या नवऱ्याची बायकोने केली रखवालदारी जालना -उसाच्या फडातील खोपीमध्ये नवरा बलात्कार करत असताना त्याच्या बायकोनेच खोपीच्या बाहेर उभे राहून रखवालदारी केल्याची धक्कादायक घटना अंबड पोलीस ठाणे अंतर्गत घडली आहे. दरम्यान अंबड…