Jalna District 21/01/2023घरात ई( इलेक्ट्रॉनिक)कचरा साचलाय! मग या नंबर वर करा फोन जालना -नवीन तंत्रज्ञान आल्यामुळे घरातील जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुरुस्ती बंद झाली आहे. जुनी वस्तू खराब झाल्यानंतर त्या ठिकाणी लगेच दुसरी अत्याधुनिक नवी वस्तू यायला लागली आहे…