Jalna District February 26, 2025काय करता? 31 मार्च पूर्वी नंबर प्लेट बदलता? का वाहन? नंबर प्लेट बदलण्यासाठी ही बातमी करेल तुमची मदत जालना-महाराष्ट्र शासनाच्या परिवहन आयुक्त कार्यालयाने दिनांक 3 डिसेंबर 2024 ला एक परिपत्रक काढले आहे आणि त्यानुसार इंधनावर चालणाऱ्या वाहनांना किंवा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून दिल्या जाणाऱ्या…