Jalna District February 19, 2025विशेष बातमी:धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांचे दरवर्षी 70 हजार रुपयांचे अनुदान जातं कुठे? जालना- धनगर समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे आणि त्यांना इंग्रजी माध्यमाच्या प्रवाहात टिकून राहता यावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील वस्तीगृहात राहणाऱ्या धनगर समाजाच्या…