Jalna District November 21, 2024उमेदवारांचे भवितव्य महिलांच्या हाती!कसं? कशी वाढली टक्केवारी ? जालना जिल्हा महाराष्ट्रात तिसऱ्या क्रमांकावर कसा आला? बंडखोर, जातिवादाचा त्रास झाला का?- काय म्हणाले जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ जालना- सामाजिक- राजकीय वाद -विवादांसोबतच आता जालना प्रशासकीय पातळीवर देखील चर्चेत येणार आहे. त्याला कारण म्हणजे यावर्षी मतदानाची वाढलेली टक्केवारी 2019 च्या तुलनेत तब्बल साडेपाच टक्क्यांनी…