Breaking News 06/11/2025गुंडेवाडी- कुंभेफळ शिवारात बनावट भूखंड पाडून विक्री ;आरोपीची आज संपणार पोलीस कोठडी जालना- दुय्यम निबंधक कार्यालयाचा अकृषिक परवाना घेतलेला नसताना गुंडेवाडी शिवारात भूखंड पाडून विक्रीकेली.या प्रकरणी बदनापूर तालुक्यातील डोंगरगाव येथील शेख मुस्ताक शेख अमीर यांना तालुका पोलिसांनी सोमवार…