Jalna District 21/11/2023धनगर समाजाच्या मोर्चाला गालबोट; जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक; जिल्हाधिकाऱ्यांचे वाहने फोडले जालना- धनगर समाजाला एसटीचे प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी आज गांधी चमन पासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले होते. दुपारी एक वाजता गांधी चमन इथून निघालेला मोर्चा…