Jalna District July 5, 2023जालन्यात डेंग्यूचा शिरकाव; महिला दगावली चार जण संशयित जालना- पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वीच जालना शहरात डेंग्यूने शिरकाव केला आहे. सर्वे नंबर 488 म्हणजेच शासकीय कार्यालयांच्या पाठीमागे असलेल्या सटवाई तांडा येथे या आजाराची लक्षणे असलेले रुग्ण…