Jalna District December 27, 2022शेती विकून गावात शौचालये बांधणाऱ्या बाबासाहेब शेळके यांची निवड जालना- अंबड तालुक्यातील डोमेगाव येथील ग्रामपंचायत कर्मचारी बाबासाहेब शेळके यांची राज्य ग्रामपंचायत श्रमिक संघटनेच्या मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमांमध्ये या…