Jalna District 02/05/2023आई-वडिलांसमोर शासकीय अधिकाऱ्याला झटका देत अल्पवयीन मुलीची प्रियकरा सोबत “धूम” जालना-बाल कल्याण समितीच्या आदेशान्वये शासकीय महिला राज्यगृहात ठेवण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीने शासकीय अधिकारी आणि आई-वडिलांसमोर प्रियकरासोबत धूम ठोकल्याची घटना दि.1 मे च्या दुपारी चार वाजेच्या सुमारास…