Jalna District January 27, 2025१० ते ६ खाऊन खेळून,मजा करून करा पैसे वसूल जालना- दिवसेंदिवस शहरी भागातील नागरिकांची ग्रामीण भागाशी असलेली नाळ तुटायला लागली आहे. त्यामुळे निसर्गाचा ठेवा आणि निसर्गाच्या सानिध्यातला आनंद जर लुटायचं असेल तर ग्रामीण भागात गेल्याशिवाय…