Jalna District April 8, 2025शंभर कोटींचा भ्रष्टाचार? प्रत्येकी आठ सदस्य ,18 पथके, पाच महिने तरीही चौकशी अपूर्ण, पोकराला “पोखरले” जालना-पोकरा(pocra) म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना शेडनेट, गोडाऊन ,मालवाहतुकीसाठी वाहने, बँक अवजारे, यासाठी अनुदान दिले जाते. जालना जिल्ह्यासाठी एक हजार कोटींचा हा…