Jalna District December 30, 2022संक्रांतीचा गोडवा “घेवर- फेणीने” वाढवा. बडी सडकवर सजली घेवरची दुकाने जालना- जालना शहर जसं उद्योजकांचं शहर आहे तसेच ते आता खवय्यांचंही शहर व्हायला लागलं आहे. मराठवाड्यामध्ये फक्त जालना शहरातच घेवर आणि फेण्यांची दुकाने संक्रांतीनिमित्त थाटली जातात.…