Jalna District April 27, 2023जिल्ह्यात शहरी भागात एक मे पासून 20 “हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” जालना -महाराष्ट्र राज्यात 50 टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या शहरी भागात वास्तव्यास आहे .शहरी भागातील जनसामान्यात गोरगरीब झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत जिल्हा परिषदेमार्फत “हिंदू…