Jalna District February 1, 2025EDTV NEWS च्या बारकाईवर ना.पंकजा मुंडे यांनी दिले दिलखुलास उत्तर ; पत्रकार परिषदेत पिकला हशा जालना- जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आज शनिवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी जालना जिल्हा व विकास नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर…