Jalna District January 16, 202515 कोटींच्या इमारतीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला ताबा; आता पालकमंत्र्यांसाठी खुर्ची सोडण्याची गरज नाही जालना- गेल्या नऊ वर्षांपासून सुरू असलेले “नियोजन भवन “म्हणजेच जिल्हाधिकारी कार्यालयाची नूतन इमारत अखेर पूर्णत्वास गेली आहे . काल दिनांक 15 जानेवारीपासून जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ…