Jalna District June 25, 2024मोटरसायकल चोरांची टोळीच केली हद्दपार छत्रपती संभाजीनगर- छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये औद्योगिक वसाहतीत मोटरसायकल चोरणाऱ्या आरोपींच्या टोळीला एक वर्षासाठी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातून हद्दपार केली आहे. पैठण…