Jalna District April 4, 2025याद राखा गाठ माझ्याशी आहे, एकालाही सोडणार नाही! आमदार खोतकर यांनी कोणाला दिला इशारा? जालना- जालना तालुक्यातील रामनगर येथे बंद असलेला जालना सहकारी साखर कारखाना सध्या शिवसेनेचे आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या ताब्यात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा कारखाना बंद आहे.…