Jalna District 16/06/2023रस्त्यावर लुटमार करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांकडून गावठी पिस्टल जप्त टेंभुर्णी- जाफराबाद तालुक्यातील सातेफळ शिवारात रस्त्यावर लूटमार करण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या दोघांना टेंभुर्णी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून एक गावठी पिस्टल ही जप्त केले आहे.…