Breaking News 22/12/2024चार वर्षात JEF ने पेटवली 900 विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षणाची ज्योत; एक कोटी 15 लाखांच्या शिष्यवृत्तीचे वाटप जालना– एज्युकेशन फाउंडेशन (JEF)च्या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील वैद्यकीय, अभियांत्रिकी, वाणिज्य आदी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या 305 विद्यार्थ्यांना 33 लाख 17 हजार रुपयाची शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली…