Jalna District January 8, 2025करोडपतींच्या वस्तीत कुंटणखाना; तीन आंबट-शौकिनांसह चार महिला ताब्यात जालना- जालना अंबड महामार्गावर उच्चभ्रू समजली जाणारी यशवंत नगर ही कॉलनी आहे .अगदी महामार्गालाच खेटून असल्यामुळे या कॉलनीमध्ये लोकप्रतिनिधी ,प्राध्यापक, शासकीय कर्मचारी, पोलीस, अशा सर्वच उच्चभ्रू…