Jalna District February 22, 2024आपल्याला खाण्याकरता नाही तर खाऊ घालण्याकरिता जगायचे आहे- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत जालना -भारत म्हणजे ज्ञानाचा प्रकाश आहे त्यामुळे आपल्याला खाण्याकरता नाही तर खाऊ घालण्याकरिता जगायचे आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.…