Jalna District September 4, 2023मंत्रालयातून कोणाचा फोन कोणाला आला? का झाला लाठीमार? सांगत आहेत आ.गोरंट्याल जालना- मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचे अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे आंदोलन सुरू आहे. चार दिवसाच्या आंदोलनानंतर पाचव्या दिवशी या आंदोलकांवर पोलिसांनी लाठी हल्ला केला, गोळीबार केला…