Jalna District 27/12/2022…परंतु त्यांना साईबाबा पावलेच नाहीत; स्वतःला दुकानात कोंडून दुकानाच्या नोकरानेच पळवली एक कोटी 70 लाखांची रोकड; शिर्डी येथून परततांना पोलिसांनी घातली झडप जालना-दोन महिन्यांपूर्वी कामाला सुरुवात केलेल्या नोकरानेच मालकाच्या तिजोरीवर डल्ला मारून एक कोटी सत्तर लाख रुपये पळवले होते. ही रक्कम पळविण्याचा एक महिन्यापूर्वीच कट शिजला होता आणि…