Jalna District February 16, 2023कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कंत्राटी लेखापालाला शासनाची 50 लाखांची मदत जालना- कोरोना होऊन मृत्यू पावलेल्या राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पातील कंत्राटी लेखापाल स्वर्गीय राजेंद्र पंढरीनाथ मिरगे यांच्या परिवाराला शासनाने 50 लाख रुपयांची भरीव मदत केली आहे. https://youtu.be/ewrqEzg-q70 …