Jalna District August 24, 2024गजकेसरी स्टील कारखान्यात स्फोट; वीस कामगार जखमी, तीन गंभीर जालना- येथील औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या लोखंडी सळ्याचे उत्पादन करणाऱ्या “गजकेसरी स्टील “या कारखान्यामध्ये आज शनिवार दिनांक 24 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मोठा स्फोट झाला…