Jalna District October 2, 2024कामधेनुच्या बारशानिमित्त गोरक्षकांची महाआरती जालना -महायुती सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत हिंदू धर्मात सर्वश्रेष्ठ असलेल्या कामधेनूची म्हणजेच गोमातेला “राज्यमाता- गोमाता” म्हणून संबोधण्यासाठी शासन निर्णय जारी केला आहे.…