Jalna District 22/03/2023शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान, अवजारे, सल्ला, आणि अस्सल गावरान जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी चला कृषी प्रदर्शनात; जालन्यात भरतय पाच दिवसीय कृषी प्रदर्शन जालना- कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जालना जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जालना शहरातील…