Jalna District October 21, 2023रणरागिणी; शालेय शिक्षणाला अध्यात्माचीजोड द्यावी-ह.भ.प.कोमल तेलगड जालना- शालेय शिक्षणाला अध्यात्माची जोड द्यावी जेणेकरून अध्यात्माची अदृश्य शक्ती आपल्या पाठीशी उभी राहील आणि आपल्या विकासाच्या वाटेमध्ये बाधा येणार नाही असे मत ह.भ.प. कोमल तेलगड…