Jalna District January 18, 2023आर्थिक गुन्हे शाखेकडे येत आहेत तक्रारी ;फसवणूक करणाऱ्यांमध्ये एका “परिवाराचा” समावेश? जालना- क्रिप्टो करेंसी मध्ये फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करण्यास सुरुवात केली आहे . 21 लाखांची फसवणूक झालेल्या एका व्यापाऱ्याने देखील तक्रार केली आहे…