Jalna District 30/05/2024वाद नालीचा निकाल रस्त्याचा! जालना तहसीलच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये सुरू झाली भांडणे; प्रकरणाची सखोल चौकशी गुलदस्तात? जालना- “आजार म्हशीला आणि इंजेक्शन पखालीला” असा काही प्रकार जालना तहसीलच्या निर्णयामुळे झाला आहे. वाद नालीचा आणि निकाल रस्त्याचा, या अजब निर्णयामुळे बांधाला बांध असणारे शेतकरी…