Jalna District December 20, 2024मृत झालेल्या कर्मचाऱ्याला आणि सेवानिवृत्त महिलेला प्रशिक्षणाला हजर राहण्याचे आदेश; “आंधळं दळतय, कुत्र पीठ खातय,” आरोग्य विभागाचा कार्यक्रम जालना- जसा जसा मार्च महिना जवळ येईल तशी तशी सरकारी कार्यालयांना वेगवेगळ्या प्रशिक्षणाची आणि विकास कामे आटोपण्याची घाई झालेली असते. तशीच एक घाई सध्या जालना जिल्हा…