Jalna District January 26, 2025जालन्याची आणि पालकमंत्री पदाची मान उंचावेल असं काम करू- पालकमंत्री पंकजा मुंडे यांची ग्वाही जालना- जालना जिल्ह्यातील नागरिकांना मान खाली घालण्यासाठी नव्हे तर त्यांची मान उंचावेल, त्यासोबत पालकमंत्री पदाचीही मान उंचावेल असंच काम आपण करू .अशी ग्वाही जालन्याच्या नवनिर्वाचित पालकमंत्री…