Jalna District 07/06/2023जालना पालिकेचे प्रभारी शिक्षणाधिकारी निलंबित; पालिकेला बसला पंचवीस हजारांचा दंड जालना- जालना नगरपालिकेचे प्रभारी शिक्षणाधिकारी सुरेश सांगुळे यांना कामात हलगर्जी केल्याप्रकरणी जालना नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी दिनांक 2 जून रोजी निलंबित केले आहे .त्यांच्या जागी…