Breaking News July 19, 2021समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे वेतन रखडले ;संपावर जाण्याच्या तयारीत जालना- डिसेंबर महिन्यात भरती करण्यात आलेल्या जिल्ह्यातील 171 समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे वेतन तीन महिन्यांपासून रखडले आहे. त्याच सोबत कामाच्या बदल्यात मिळणारा प्रोत्साहन भत्ता देखील सहा महिन्यांपासून…