जालना जिल्हा 29/07/20212018 चा पिक विमा अजूनही मिळेना जालना- 2018 चा शेतकऱ्यांचा पिक विमा अद्यापपर्यंत मिळालेला नाही, तो त्वरित देण्यात यावा अन्यथा मंत्रालयासमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा पिक विमा संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला…